NSS उपक्रम – “एक छोटीशी मदत”गरजू लोकांची दिवाळी सुंदर करण्यासाठी
सहयोग फाऊंडेशन व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कोल्हापूर(NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उदघाट्न कॉलेजचे CEO माननीय कौस्तुभ गावडे सर यांच्या उपस्थितीत पार पडले…
कॉलेज चे संचालक वीरेन भिर्डी सर, प्राचार्य Dr. सपाटे सर, NSS प्रमुख प्रवीण भट, सुरज गायकवाड,सर्व विभागप्रमुख व सर्व स्टाफ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते