डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे (रायगड) आयोजित इंटर झोनल फुटबॉल स्पर्धा संजीवन कॉलेज पन्हाळा येथे पार पडल्या असून त्या स्पर्धे करिता आपल्या डॉ. बापूजी साळुंखे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग चा विध्यार्थी Sujal chougule (SY EE) याची इंटर झोनल फुटबॉल संघामध्ये निवड झाली होती तसेच हा संघ या स्पर्धेमध्ये विजेता झाला.
Sujal आणि संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
Sujal chougule यास आपल्या कॉलेज चे CEO कौस्तुभ गावडे सर, Director वीरेन भिर्डी सर, प्राचार्य डॉ.सुहास सपाटे सर, Registrar अमित आवड सर, Physical Director ऋषिकेश मेथे – पाटील यांचे मार्गदर्शन लाभले…