डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे जिमखाना प्रमुख श्री. ऋषिकेश मेथे पाटील यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ ( DBATU,लोणेरे) यांचेतर्फे कोल्हापूर जिल्हा फुटबॉल संघ निवड समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्रा. विरेन भिर्डी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
"Click on the photo to start slide show..."